Mumbai, फेब्रुवारी 4 -- हिंदू धर्मात तांदूळ खूप शुभ मानले जाते. त्यामुळे तांदळाचा वापर सर्व प्रकारच्या पूजेसाठी केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार अक्षत हे चंद्राचे रूप मानले जाते. त्यामुळेच पूजेच्या वेळी परमेश्वराला अखंड स्वरूपात तांदूळ अर्पण केला जातो.

Shattila Ekadashi Puja : षटतिला एकादशीची पूजा कशी करायची? सोबतच करा हे ४ उपाय, घरात सुख-समृद्धी नांदेल

दरम्यान, ज्योतिष शास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, या उपायांचे पालन केल्याने व्यक्तीचे नशीब रातोरात बदलू शकते आणि अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. चला तर मग अशाचा काही तांदळाशी संबंधित काही उपाय जाणून घेऊया.

१) नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित समस्या असल्यास गोड भात तयार करून कावळ्यांना खाऊ घाला. असे मानले जाते, की हा उपाय केल्याने नोकरी आणि व्यवसायात यश मिळते.

२) ज्योतिष शास...