Mumbai, जानेवारी 27 -- East Central Railway Apprentice Recruitment: पूर्व मध्य रेल्वे ईसीआर येथे अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार rrcecr.gov.in येथे रेल्वे भरती कक्ष, पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेत संस्थेतील एकूण १ हजार १५४ पदे भरण्यात येणार आहेत. दरम्यान, २५ जानेवारीपासून नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०२५ आहे. या नोकरीशी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

१. दानापूर विभाग : ६७५ जागा

२. धनबाद विभाग : १५६ जागा

३. पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रभाग: ६४ जागा

४. सोनपूर विभाग : ४७ जागा

५. समस्तीपूर विभाग : ४६ जागा

६. प्लांट डेपो/ पंडित दीनदयाळ उपाध्य...