Mumbai, फेब्रुवारी 6 -- RBI Monetary Policy : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आता रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाची प्रतीक्षा अर्थजगताला आहे. हे पतधोरण शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. आरबीआयकडून रेपो दरात कपात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तज्ञांनी खरेदीसाठी ५ शेअर्स सुचवले आहेत.

चॉइस ब्रोकिंगचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुमित बागरिया यांनी आजसाठी दोन स्टॉक निवडीची शिफारस केली आहे. आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी ३ शेअर्स सुचवले आहेत.

यात अपोलो हॉस्पिटल्स एन्टरप्राइज लिमिटेड, एक्लेर्क्स सर्व्हिसेस लिमिटेड, द रॅम्को सिमेंट्स लिमिटेड, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड आणि आयटीसी लिमिटेड यांचा समावेश आहे.

अपोलो हॉस्पिटल्स हा शेअर ६९४४ रुपयांना विकत घ्यावा. टार्गेट प्राइस ७४३० रुपये ...