Mumbai, मार्च 18 -- Rasmalai Ranked in Top Cheese Desserts: रसमलाई ही एक स्वादिष्ट भारतीय मिठाई आहे, जी त्याच्या समृद्ध आणि मलईयुक्त चवीमुळे जगभरात लोकप्रिय झाली आहे. हा गोड पदार्थ पनीर आणि दुधाचा वापर करून तयार केला जातो. बऱ्याचदा खास प्रसंगी किंवा दिवसाच्या कोणत्याही वेळी ट्रीट म्हणून सर्व्ह केला जातो. अलीकडेच जगभरातील टॉप १० बेस्ट चीज डेझर्टच्या यादीत रसमलाईचा समावेश करण्यात आला आहे. ही यादी टेस्टॲटलासने शेअर केली आहे, जी एक ऑनलाइन ट्रॅव्हल आणि फूड गाईड आहे, जी जगभरातील स्थानिक रेसिपी एकत्र करते आणि फूड रिव्ह्युव देते.

Viral Video: किली पॉलला 'गुलाबी साडी' गाण्याची भुरळ, गाणे गातानाचा मजेशीर व्हिडीओ केला शेअर

ही पोस्ट शेअर करताना टेस्टॲटलासने लिहिलं आहे की, "तुमची आवडते निवडा!" या यादीत पोलंडमधील सर्निक या मिठाईने पहिले स्थान पटकावले...