Mumbai, जानेवारी 29 -- Marathi Horoscope Today: ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींवरून कुंडलीचे मूल्यमापन केले जाते. ज्योतिषशास्त्रात नमूद केलेल्या प्रत्येक राशीचा एक शासक ग्रह असतो, ज्यावर सर्वात जास्त प्रभाव पडतो. ज्योतिषीय गणनेनुसार २९ जानेवारीचा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे, तर काही राशींसाठी सामान्य परिणाम घेऊन येणार आहे. जाणून घ्या २९ जानेवारी २०२५ रोजी कोणत्या राशींना फायदा होईल आणि कोणत्या राशींच्या अडचणी वाढू शकतात. मेष ते मीन राशीसाठी आजचा दिवस कसा राहील बुधवार, २९ जानेवारी २०२५ -
मेष राशीचा दिवस चांगला जाईल. मात्र, आर्थिकदृष्ट्या काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल. व्यवसायातून होणारा नफा कमी होऊ शकतो. मित्राच्या मदतीने उत्पन्न वाढविण्याचे साधन मिळू शकते.
वृषभ राशीच्या लोकांच्या मनात आज चढ-उ...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.