Mumbai, फेब्रुवारी 23 -- Marathi Horoscope Today: वैदिक ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशींचे वर्णन करण्यात आले आहे. प्रत्येक राशीवर एका ग्रहाचे राज्य असते. कुंडलीची गणना ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींवरून केली जाते. २३ फेब्रुवारीला रविवार आहे. हिंदू धर्मात रविवार सूर्यदेवाच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो. असे मानले जाते की सूर्यदेवाची पूजा केल्याने उर्जा आणि आत्मविश्वास वाढतो आणि कार्यात यश मिळते. ज्योतिषीय गणनेनुसार २३ फेब्रुवारीचा दिवस काही राशींसाठी शुभ असेल, तर काही राशींसाठी सामान्य असेल. चला जाणून घेऊ या, २३ फेब्रुवारी २०२५ रोजी कोणत्या राशींना फायदा होईल आणि कोणत्या राशींना घ्यावी लागेल खबरदारी. वाचा मेष ते मीन राशीपर्यंतच्या परिस्थितीबद्दल...
मन अस्वस्थ राहील. आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल. अनावश्यक राग आणि वादविवाद टाळा. व्यवसायात नफा...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.