Mumbai, फेब्रुवारी 22 -- Marathi Horoscope Today: वैदिक ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशींचे वर्णन करण्यात आले आहे. प्रत्येक राशीवर एका ग्रहाचे राज्य असते. कुंडलीची गणना ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींवरून केली जाते. २२ फेब्रुवारीला शनिवार आहे. शनिवारचा दिवस हनुमान आणि शनी देवाला समर्पित आहे. या दिवशी हनुमान आणि शनिदेवाची पूजा केली जाते. ज्योतिषीय गणनेनुसार २२ फेब्रुवारी (शनिवार) चा दिवस काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे, तर काही राशींना जीवनात किरकोळ समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला जाणून घेऊया, २२ फेब्रुवारी २०२५ रोजी कोणत्या राशींना फायदा होईल आणि कोणत्या राशींना सावध राहावे लागेल. वाचा मेष ते मीन राशीपर्यंतच्या परिस्थितीबद्दल...
मेष राशीच्या व्यक्तींनी स्वत:वर नियंत्रण ठेवावे. अनावश्यक राग टाळा. संभाषणात समतोल राहा. मनात निराशा आणि असंतोष...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.