Mumbai, फेब्रुवारी 8 -- Marathi Horoscope Today: वैदिक ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशींचे वर्णन करण्यात आले आहे. प्रत्येक राशीवर एका ग्रहाचे राज्य असते. कुंडलीची गणना ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींवरून केली जाते. ८ फेब्रुवारी ला शनिवार आहे. हिंदू धर्मात शनिवार हा शनिदेवाच्या उपासनेला समर्पित दिवस मानला जातो. अशी धार्मिक मान्यता आहे की शनिदेवाची पूजा केल्याने जातकाला शनिदेवाच्या सर्व अशुभ प्रभावांपासून मुक्ती मिळते. ज्योतिषीय गणनेनुसार ८ फेब्रुवारीचा दिवस काही राशींसाठी शुभ असेल, तर काही राशींसाठी सामान्य असेल. जाणून घेऊ या, ८ फेब्रुवारी २०२५ रोजी कोणत्या राशींना फायदा होईल आणि कोणत्या राशींना सावध राहावे लागेल. वाचा मेष ते मीन राशीपर्यंतच्या परिस्थितीबद्दल...
मेष राशीत आत्मविश्वासाचा अभाव राहील. मनही अशांत राहील. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. ...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.