Mumbai, जानेवारी 31 -- Rapper Raftaar Wedding Video : बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर रफ्तार दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्न समारंभाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. रफ्तारने त्याची फॅशन स्टायलिस्ट मनराजसोबत लग्न केले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये रफ्तार आपल्या वधूसोबत 'सपने में मिलती है' या गाण्यावर डान्स करत आहे. त्याचवेळी त्याच्या हळदीची क्लिपही व्हायरल झाली आहे. रफ्तारचे अनेक चाहते त्याचे अभिनंदन करत आहेत.

मनोरंजन विश्वाचा लाडका रॅपर रफ्तार पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकला आहे. त्यांच्या लग्नातील फंक्शनची झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. रफ्तारने आपल्या लग्नाचे व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेले नाहीत. पण, काही फॅन पेजने हे क्षण दाखवले आहेत. यातील एका क्लिपमध्ये रफ्तारची मेहंदी दिसत आहे. व्हायरल फोटोंमध्ये दि...