भारत, फेब्रुवारी 11 -- RanveerAllahbadia : युट्युबर रणवीर अलाहाबादिया चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरोधात मुंबई आणि आसाममध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. लोकांनी केवळ रणवीरविरोधातच नाही तर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्व मखीजा, कॉमेडियन समय रैना आणि 'इंडियाज गॉट लॅटेंट 'मधील इतरांविरोधातही तक्रारी दाखल केल्या आहेत. खरं तर ''इंडियाज गॉट लॅटेंट' या मालिकेच्या ताज्या एपिसोडमध्ये रणवीरने अपशब्द वापरत आई-वडिलांच्या वैयक्तिक संबंधांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली की, यूट्यूबर आणि इन्फ्लुएंसर रणवीर अलाहाबादिया, आशिष चंचलनी, जसप्रीत सिंग, अपूर्व मखीजा आणि इतरांची नावे अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याबद्दल एफआयआरमध्ये आहेत.

Ranveer Alla...