Mumbai, एप्रिल 8 -- रामनवमी हा सण प्रभू रामाची जयंती म्हणून साजरा केला जातो. वाल्मिकी रामायणानुसार भगवान रामाचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी कर्क राशीतील अभिजीत मुहूर्तावर झाला होता. रामनवमी हा सण चैत्र महिन्यातील नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी येतो.

Eid Ul Fitr 2024 Date : १० की ११ एप्रिल? भारतात ईद कधी साजरी होणार? तारीख कशी ठरते? जाणून घ्या

रामनवमी हा सण केवळ भारतातच नाही तर जगाच्या अनेक भागांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा नवरात्री ९ एप्रिलपासून सुरू होत आहे. अशा परिस्थितीत रामनवमीचा सण कधी साजरा केला जाईल? ते जाणून घेऊया.

पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील नवमी तिथी मंगळवार (16 एप्रिल) दुपारी १:२३ पासून सुरू होईल आणि नवमी तिथी १७ जानेवारी रोजी दुपारी ३:१५ पर्यंत चालेल. उदय तिथीतील नवमी तिथीमुळे १७ एप्र...