Mumbai, जानेवारी 27 -- लोकल रेल्वे मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हटली जाते. आता मध्य-हार्बर मार्गावर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज व उद्या (२७ व २८ जानेवारी) मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मस्जिद बंदर या स्थानकादरम्यान विशेष आपत्कालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. कर्नाक आरओबी (टप्पा-२) च्या पुनर्बांधणीसाठी ओपन वेब गर्डर्सच्या समायोजनासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
रविवारीही ब्लॉक घेण्यात आला होता. आता आज व उद्या म्हणजेच मुंबई मध्य व हार्बर मार्गावर सलग तीन दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. २६, २७ आणि २८ नोव्हेंबर असे तीन दिवस हा विशेष रात्रकालीन ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे. त्यामुळे काही गाड्याच्या वेळापत्रकांवर परिणाम होण्य़ाची शक्यता आहे.
अजब प्रेमाची गजब गोष्ट..! आजी बनलेली महिला ३० वर्षीय प्रियकरासो...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.