Mumbai, मे 5 -- raid 2 box office collection Day 4 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्या 'रेड-२' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपला पहिला वीकेंड पूर्ण केला आहे. चित्रपटाचा पहिला भाग सुपरहिट झाला होता आणि दुसऱ्या भागालाही आयएमडीबीवर ८.१ रेटिंग मिळाले होते. मध्यम बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या आणि तो त्या पूर्ण झाल्या आहेत. पण कमाईच्या बाबतीत ट्रेड एक्स्पर्ट आणि निर्मात्यांना अपेक्षित असलेला चमत्कार हा चित्रपट करू शकला का? जाणून घेऊया रेड-2 चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कमाईचे आकडे आणि गर्दी.
पहिला दिवस - १९.२५ कोटी रुपये
दिवस २ - १२ कोटी रुपये (३७.६६%)
दिवस तिसरा - १८ कोटी रुपये (५०.००%)
दिवस चौथा - २१.५० कोटी रुपये
एकूण - ७०.७५ कोटी रुपये
रविवारच्या कमाईनंतर हा चित्रपट इथून १०० कोटी क्ल...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.