Mumbai, फेब्रुवारी 10 -- Radhika Merchant Dances at Friends Wedding: नीता अंबानी यांची धाकटी सून राधिका मर्चंट सध्या सतत चर्चेत असते. लग्न झाल्यापासून ती विविध कारणांमिळ चर्चेत आहे. नुकताच तिचा एका मैत्रीणीच्या लग्नात डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याशिवाय, तिने परिधान केलेल्या लहंगाही चर्चेत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये राधिका मर्चंट तिच्या मैत्रिणीच्या लग्नात मजेदार पद्धतीने नाचताना दिसत आहे. तिच्या हावभावांनी आणि डान्सने चाहत्यांची मने जिंकली आहेत. राधिका मर्चंटने आकर्षित लेहेंगा घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हलका मेकअप, उघडे केस आणि सुंदर कानातले यामुळे तिचा लूक आणखी खास बनला आहे. तिच्या हास्य आणि मोहक व्यक्तिमत्त्वामुळे व्हिडिओ आणखी आकर्षक...