Mumbai, जानेवारी 28 -- Share Market News : ह्युंदाई मोटर इंडियाचे चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर १९ टक्क्यांनी घट झाली आहे. या निकालानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली असून शेअरनं ५२ आठवड्यांचा नीचांक गाठला आहे.
ह्युंदाई मोटर इंडियाला डिसेंबर २०२४ च्या तिमाहीत १,१६१ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला १,४२५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. देशांतर्गत विक्री आणि निर्यात मंदावल्यामुळं कंपनीच्या नफ्यात ही घसरण झाली आहे. परिणामी कंपनीचा शेअर आज १.०२ टक्क्यांनी घसरून १६२७ रुपयांवर बंद झाला. तत्पूर्वी, दिवसभराच्या व्यवहारात शेअरनं ५२ आठवड्यांचा नीचांक गाठला.
चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत ह्युंदाई मोटर इंडियाचा महसूलही १.३...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.