Pune, जानेवारी 31 -- पुणे : पुण्यात कोयता गॅंगने धुमाकूळ घातला आहे. पुण्यात ही गॅंग रोज अनेक गुन्हे करत आहे. या घटना रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. अशीच एक कारवाई करत अट्टल आरोपी असलेल्या सात आरोपींना अटक करून त्यांना येरवडा येथील पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र या सुधारगृहात पाठवण्यात आले होते. मात्र, या सुधार गृहाच्या संरक्षण भिंतीला शिडी लावून भिंतीवरून उड्या मारून या सात आरोपींनी पळ काढला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

अबू धाबी-मुंबई प्रवासात महिलेचा धिंगाणा; कर्मचाऱ्याच्या अंगावर थुंकत विमानात अर्धनग्न फिरत घातला गोंधळ

या प्रकरणी सौरभ शिवाजी वायदंडे (वय १८, रा. भाेसले व्हिलेज, भेकराईनगर, हडपसर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संतोष किसन कुंभार यांनी तक...