Pune, जानेवारी 31 -- पुणे : पुण्यात एका प्रेमवेड्याने प्रेयसीने प्रेमसंबंध तोडल्याने तिच्या घरासोमर जात धिंगाणा घातला. ही घटना खडकी येथे घडली आहे. प्रियकराने तिला फोन करून सोसायटीच्या आवारात येण्यास सांगितले. मात्र, तिने नकार दिल्याने त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, नागरिकांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने अखेर पोलिसांनी येत त्याच्यावर कारवाई केली.

Gang Rape Case : हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; संतापजनक घटनेमुळं पनवेलमध्ये खळबळ

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार प्रियकर हा ४१ वर्षांचा आहे. तर प्रेयसी ही २९ वर्षांची आहे. गेल्या दीड वर्षांपासूण तयांचे प्रेमसंबंध आहेत. मात्र, काही दिवसांपासून प्रेयसी ही प्रियकरासोबत बोलत नव्हती. तिने त्याच्याशी असलेले संबंध तोंडल्याने प्...