Mumbai, फेब्रुवारी 11 -- Family Planning Tips : गर्भधारणेची तयारी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोडप्यांचे आरोग्य. निरोगी पालक निरोगी बाळाला जन्म देऊ शकतात. यासाठी जीवनशैलीत योग्य बदल करणे गरजेचे आहे. यशस्वी गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी जोडप्याने दैनंदिन जीवनात निरोगी आहार-विहाराच्या सवयींचा अवलंब केला पाहिजे. पुरक आहार आणि जीवनशैलीतील बदल हे पुरुष आणि महिलांमधील प्रजननक्षमता सुधारण्यास मदत करतात, असे वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. रितू हिंदुजा सांगतात.

* हार्मोनल संतुलन आणि प्रजनन आरोग्य चांगले रहावे यासांची तुमच्या आहारात आवश्यक बदल करा.

* ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करा.

* क्विनोआ, ब्राऊन राईस, ओट्स यांचा आहारात समावेश करा.

* मसूर, शेंगा आणि प्रथिनांचा आहारात समावेश करा (उदा.मासे, चिकन, टोफू)

* लोह, जस्त, ओमेगा-३ फॅटी अॅस...