Mumbai, एप्रिल 24 -- Potato Noodles Recipe: नूडल्सचे नाव ऐकताच मुलांच्या तोंडाला पाणी सुटते. पण मुलांनी मागणी केली आणि घरातील नूडल्स संपले असतील तर या नवीन पद्धतीने बनवलेले नूडल्स एकदा ट्राय करा. बाजारातील नूडल्स तुम्ही अनेकदा खाल्ले असतील. पण मुलांना यावेळी काहीतरी वेगळे आणि चवदार खायला द्यायचे असेल तर तुम्ही बटाट्यापासून तयार केलेले चविष्ट नूडल्स पटकन बनवू शकता. त्याची रेसिपी खूप सोपी आहे. मुलांना त्याची चव नक्कीच आवडेल. मुलांप्रमाणेच मोठ्यांना देखील ही नवीन रेसिपी आवडेल. चला तर मग जाणून घ्या कसे बनवायचे बटाट्याचे नूडल्स

Falooda Recipe: घरच्या घरी फालुदा बनवणे आहे सोपे, कुल्फीची मजा द्विगुणीत करेल ही रेसिपी

- ३ मोठ्या आकाराचे बटाटे

- १०० ग्रॅम कॉर्न फ्लोअर

- चवीनुसार मीठ

- पाणी

Summer Special Recipe: उन्हाळ्यात आंब्यापासून बनवा हे...