Mumbai, फेब्रुवारी 8 -- Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तर, नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. भाजप उमेदवार परवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला. अरविंद केजरीवाल यांनी काही काळ आघाडी घेतली. परंतु शेवटी त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. दरम्यान, अरविंदर केजरीवाल यांच्या पराभवानंतर परवेश वर्मा कोण आहेत? अशी चर्चा सुरू झाली आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केल्यानंतर लगेचच परवेश वर्मा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला. शाह यांनी त्यांना तात्काळ भेटण्यासाठी बोलावल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत, भाजप नवीन सरकारमध्ये परवेश वर्मा यांना मोठी जबाबदारी देऊ शकते, असे मानले जात ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.