Mumbai, डिसेंबर 6 -- जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात किंवा जेवणासाठी काही हेल्दी आणि चविष्ट खायचे असेल तर पनीर भुर्जीची ही अप्रतिम रेसिपी नक्की ट्राय करून पाहा. ही रेसिपी चविष्ट तर आहे सोयाबीतच खूप कमी वेळात बनवता येते. चपाती, पराठा असं कशासोबतही तुम्ही ही भुर्जी खाऊ शकता. मुलांच्या शाळेच्या टिफिनसाठी ही एक बेस्ट रेसिपी आहे. चला तर मग उशीर न करता पनीर भुर्जी कशी बनवायची ते जाणून घेऊया.

पनीर भुर्जी बनवण्यासाठी साहित्य

पनीर- २५० ग्रॅम

कांदा- १

टोमॅटो- १

लाल तिखट- १ टीस्पून

हळद- १/२ टीस्पून

हिंग - १ चिमूटभर

धने पावडर- १/२ टीस्पून

पाव भाजी मसाला - १/२ टीस्पून

शिमला मिरची - १

लसूण पेस्ट - १ टीस्पून

आले - १ इंच तुकडा

कोथिंबीर - २ चमचे

तेल - १ टीस्पून

मीठ - चवीनुसार

पनीर भुर्जी बनवण्याची पद्धत

पनीर भुर्जी बनवण्यासाठी प्रथम कांदा,...