Pandharpur, जानेवारी 28 -- PandharpurTemple Visit :आषाढी-कार्तिकी वारीसोबतच अन्य एकदशी तसेच सदासुदीला पंढरपुरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. लग्न सराईतही पंढरपूर मंदिर भाविकांची गजबजून गेलेले असते.विवाह झाल्यानंतर नवविवाहित जोडपे देवदर्शन करून आपल्या संसाराची देवाच्या आशिर्वादाने सुरुवात करत असतात.पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणीमंदिरातही नवविवाहित जोडप्यांची गर्दी होत असते.देवदर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्याला आता विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. कारण विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्यांना व्हीआयपी दर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनेहा मोठानिर्णय घेतला आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्याविठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपुरा...