Mumbai, मे 15 -- Palak Lasooni Recipe: पालक पाहिल्यानंतर अनेकांचे नाक मुरडायला लागतात, विशेषतः लहान मुले. पालक आरोग्यासाठी कितीही फायदेशीर असले तरी लहान मुलांपासून मोठे सुद्धा पालक खाण्याचा कंटाळा करतात. लोक पालक अनेक प्रकारे खातात जसे की पालकाची डाळ भाजी, पालक पनीर, आलू पालक किंवा रायता. पालक लसूणी ही एक डिश आहे जी फार कमी लोक तयार करतात. ही रेसिपी चवीला खूप चविष्ट लागते. तुम्हालाही पालकापासून काही वेगळे बनवायचे असेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. ही बनवायला सोपी आणि झटपट तयार होते. लंच आणि डिनरसाठी ही रेसिपी परफेक्ट आहे. चला मग जाणून घ्या कसे बनवायचे लसूणी पालक

Summer Special Drink: उन्हाळ्यात तुम्हाला थंड ठेवेल मोहब्बत का शरबत, नोट करा रिफ्रेशिंग रेसिपी

- ताजे पालक

- तेल

- चिरलेला कांदा

- टोमॅटो

- लसूण

- संपूर्ण लाल मिरची ...