Mumbai, फेब्रुवारी 3 -- OTT Releases This Week : नवीन वर्षाचा म्हणजेच २०२५चा दुसरा महिना फेब्रुवारी सुरू झाला आहे. जानेवारीप्रमाणे हा महिनाही मनोरंजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. विशेषत: फेब्रुवारीचा पहिला आठवडा मनोरंजनासाठी ओटीटीवर हाऊसफुल्ल असणार आहे. कारण, अनेक नवीन चित्रपट आणि सीरिज या आठवड्यात ३ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान ओटीटीवर येणार आहेत. आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यात वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजची यादी घेऊन आलो आहोत , ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या ऑनलाईन या चित्रपटांचा आनंद घेऊ शकता.

प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता रवि प्रकाश अभिनीत तेलुगू वेब सीरिज 'कोबाली' ४ फेब्रुवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे.या सीरिजचा ट्रेलर पाहिल्यानंतर...