Mumbai, जानेवारी 30 -- Flipkart Month End Mobile Festival Sale: ओप्पोचा लेटेस्ट एंट्री लेव्हल मिलिटरी ग्रेड फोन फ्लिपकार्टच्या मंथ एंड मोबाइल फेस्टिव्हल सेलमध्ये मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. या फोनला ही खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दोन महिन्यांत ५ लाखांहून अधिक लोकांनी हा फोन खरेदी केला आहे. फोनमध्ये एमआयएल-एसटीडी-८१० एच सर्टिफिकेट मिळाले आहे, जेणेकरून फोन पाण्यात पडल्यास खराब होणार नाही. फोनमध्ये १२ जीबी रॅम (६ जीबी हार्डवेअर आणि ६ जीबी व्हर्च्युअल रॅम) मिळत आहे. या सेलमध्ये हा फोन १० हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

ओप्पो के१२एक्स फोनचे ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज मॉडेल १२ हजार ९९९ रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन सध्या बँक डिस्काउंटनंतर १० हजार ९९९ रुपयांना विकला जात आहे. कॅनरा बँकेच्या क्रेडिट कार्डवर ही बँक सूट उ...