Mumbai, जानेवारी 30 -- Numerology Horoscope Today 30 January 2025 : अंकशास्त्रानुसार तुमचे अंक जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमची जन्मतारीख, महिना आणि वर्ष यांची गणना करा आणि मग येणारा अंक तुमचा मूलांक असेल. उदाहरणार्थ, महिन्याच्या ३, १२ आणि ३० तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा अंक ३ असेल. जाणून घ्या १ ते ९ अंक असलेल्यांसाठी ३० जानेवारीचा दिवस कसा राहील? जाणून घ्या जन्मतारखेनुसार अंकभविष्य-

मूलांक १ असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उतारांचा असेल. मानसिक तणाव राहील. पण वाचन आणि लेखनासाठी वेळ चांगला जाईल. मात्र गुंतवणूक टाळावी. कामाच्या ठिकाणी कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागू शकते. आरोग्य मध्यम आहे. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

मूलांक २ असलेल्या लोकांनी आज घरगुती वाद टाळावेत. तथापि, भौतिक संपत्तीत वाढ होईल. आरोग्य चांग...