Mumbai, जानेवारी 27 -- Numerology Horoscope Today 27 January 2025 : तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख १३ असेल तर तुमचा मूलांक १+३=४ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ४ चा स्वामी ग्रह राहू आहे. सोमवार २६ जानेवारी २०२५ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन या सर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मन अस्वस्थ राहील. संयम राखा. आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहा. व्यवसायासाठी बाहेर गावी जाऊ शकता. प्रवासात गर्दी होईल. लाभाच्या संधी मिळतील.

मन अशांत राहील. धीर धरा. राग टाळा. शैक्षणिक कार्यात सतर्क राहा. अडथळे निर्माण होऊ शकतात. व्यवसायासाठी इतर ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. ...