Mumbai, जानेवारी 27 -- Numerology Horoscope Today 28 January 2025 : तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख १३ असेल तर तुमचा मूलांक १+३=४ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ४ चा स्वामी ग्रह राहू आहे. सोमवार २८ जानेवारी २०२५ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन या सर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १ असलेल्या लोकांच्या मनात चढ-उतार असतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. कला किंवा संगीताची आवड वाढू शकते. मित्राच्या मदतीने लाभ वाढेल.

मूलांक २ असलेल्या लोकांनी स्वतःवर नियंत्रण ठेवा. अनावश्यक राग टाळा. वडिलांचे सहकार्य मिळेल. काही वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याचीही शक्य...