Mumbai, फेब्रुवारी 16 -- Numerology Horoscope Today 16 february 2025 : अंकशास्त्रानुसार तुमचे अंक जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमची जन्मतारीख, महिना आणि वर्ष यांची गणना करा आणि मग येणारा अंक तुमचा मूलांक असेल. उदाहरणार्थ, महिन्याच्या ७, १६ आणि २५ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा अंक ७ असेल. जाणून घ्या मूलांक १-९ असणाऱ्यांसाठी १६ फेब्रुवारीचा दिवस कसा राहील. वाचा आजचे अंकभविष्य.

मूलांक १ असलेल्या लोकांचे मन आज आनंदी राहील. मुलांच्या आनंदात वाढ होईल. भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. मित्राच्या मदतीने व्यवसाय वाढेल. लेखन आणि वाचनात वेळ घालवा. आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक स्थिती चांगली राहील.

आज मूलांक २ असलेल्या लोकांचे मन अशांत राहील. अनावश्यक राग आणि वादविवाद टाळा. कुटुंबात धार्मिक कार्ये होऊ शकतात. मात्र, गृहकलह होण्याची चिन्हे आहेत. तब्येत...