Nitin Gadkari News : 'देशात गावागावात गरीब, मजूर, शेतकरी दु:खी.' नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर
भारत, मार्च 1 -- Nitin Gadkari Interview News : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या दहा वर्षातील कामगिरीचं गुणगान करत देशभर फिरत असताना त्यांच्यात मंत्रिमंडळातील एक सहकारी, रस्ते व महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारमधील नेमक्या चुकांवर बोट ठेवल्याने भाजपची चांगलीच पंचाईत झाली आहे. मराठमोळे गडकरी हे स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. गडकरी यांनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत पंजाबमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर भाष्य केलं आहे. देशातला शेतकरी, मजूर, गरीब आज दु:खी असल्याचं गडकरींनी या मुलाखतीत म्हटलं आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) तोंडावर गडकरींनी व्यक्त केलेल्या स्पष्ट मतांमुळं केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याची कॉंग्रेस पक्षाला आयतीच संधी चालून आली आहे. कॉंग्रेस पक्षाने गडकरींचा हा व्हिडिओ ट्विट करत आता...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.