Mumbai, ऑक्टोबर 7 -- Fruit Cream Recipe: नवरात्रीत ९ दिवस उपवास करताना जर तुम्ही तळलेले आणि भाजलेले पदार्थ खाणे टाळत असाल तर एनर्जी मिळवण्यासाठी फळे आणि नट्स वापरा. खरं तर रोज फळे खाणे अनेकांना कंटाळवाणे वाटते. पण तुम्ही उपवासासाठी फळांपासून फ्रूट क्रीम बनवून खाऊ शकता. यामुळे तुम्हाला चव तर येईलच, शिवाय एनर्जी मिळवण्यासही मदत होईल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ही रेसिपी अवघ्या काही मिनिटांत बनवू शकता. हे तुम्ही बनवून ठेवू शकता आणि इच्छा होईल तेव्हा थंड खाऊ शकता. चला तर मग वाट कसली पाहताय या उपवासात एनर्जी मिळवण्यासाठी जाणून घ्या कसे बनवायचे फ्रूट क्रीम.
- फ्रेश क्रीम एक कप
- आईस क्यूब
- सफरचंद
- केळी
- डाळिंब
- पपई
- स्ट्रॉबेरी
- किवी
- आवडीचे इतर फळे
- बदाम
- काजू
- मनुका
- साखर किंवा मध
Navratri Recipe: नवरात्र उपवा...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.