Mumbai, ऑक्टोबर 4 -- Kanya Pujan Gifts Ideas: शारदीय नवरात्रोत्सवात दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी लोक मुलींना अन्नदान करतात. मुलींना आदराने खाऊ घालण्याबरोबरच त्यांना भेटवस्तू देण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. असे मानले जाते की, नवरात्रीच्या काळात माता भवानी या लहान मुलींच्या रूपाने तुमच्या घरी येतात. या मुलींना आदराने घरी बोलावून त्यांना आदराने खाऊ घालून भेटवस्तू दिल्या पाहिजेत. आज आम्ही तुम्हाला अशाच ५ भेटवस्तूंबद्दल सांगत आहोत जे मुलींना दिल्यास देवी भगवती तुमच्यावर प्रसन्न होईल.
नवरात्रीच्या काळात मुलींसाठी जेवण असेल तर मुलींना त्यासोबत भेटवस्तू म्हणून लाल कपडे देण्याचे विशेष महत्त्व आहे. काही कारणास्तव तुम्ही लाल रंगाचे कपडे देऊ शकत नसाल तर तुम्ही सर्व मुलींना लाल रंगाचीओढणी देऊ शकता. लाल रंग हा भरभराटी, वृद्धीचे प्रतिक आहे. ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.