Mumbai, फेब्रुवारी 3 -- Navi Mumbai Water News: नवी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. नवी मुंबईकरांना उद्या पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने बेलपाडा मेट्रो स्टेशनजवळील मोरबे मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. नवी मुंबईत उद्या (०४ फेब्रुवारी २०२५) १० तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, बेलपाडा मेट्रो स्टेशनजवळील मोरबे मुख्य जलवाहिनीची तातडीची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे मंगळवारी रहिवाशांना १० तास पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. मंगळवारी सकाळी १०.०० ते ००.०८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या कालावधीत बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.