Mumbai, फेब्रुवारी 10 -- Benefits of Deworming Medicine for Kids: लहान मुलांमध्ये जंत होणे हे अतिशय सामान्य बाब आहे. ही गोष्ट पटकन लक्षात येत नाही. मात्र त्याचे परिणाम मुलांच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरतात. दिर्घकाळ मुलांच्या शरीरात जंत राहील्यास त्यांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. मुलांना ६ ते १२ महिन्यातून एकदा जंतनाशक औषध दिले पाहिजे. १-१९ वयोगटातील मुलांमध्ये जंतनाशक हे त्यांच्या संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. १० फेब्रुवारी रोजी भारतात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा केला जातो.

Methi Water Benefits: रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने मिळतात अनेक फायदे, वेट लॉसपासून मधुमेह राहते नियंत्रणात

मुलांमध्ये जंतनाशक ही काळाची गरज आहे. कारण जंतांमुळे मुलांच्या संपुर्ण आरोग्यावर परिणाम होत असतो. आतड्यांतील कृमी मुलाच्या प...