Mumbai, ऑक्टोबर 3 -- Boyfriend day quotes: आपल्या आयुष्यात प्रेमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एखादी व्यक्ती या नात्यात येऊन आपले आयुष्य किती सुंदर बनवू शकते हे प्रेमात पडल्यावरच कळते. बॉलीवूड चित्रपट, कवींच्या कविता आणि गझलकारांच्या गझलांनी या प्रेमाचे अनोखे वर्णन केले आहे. असं की प्रेमासाठी कोणताही विशिष्ट दिवस नसतो, प्रेम वर्षाच्या ३६५ दिवसही बहरत आणि फुलत असतं. परंतु तरीही अलीकडच्या काळात प्रेमाचे काही खास दिवसही वर्षभर साजरे केले जातात. ज्यामध्ये प्रेमी आपले प्रेम आणखी वाढवतात. त्यामुळेच दरवर्षी 'राष्ट्रीय बॉयफ्रेंड दिवस' ३ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.आजच्या दिवशी आपल्या प्रियकर किंवा जोडीदाराला स्पेशल वागणूक आणि भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. शिवाय आपल्या बॉयफ्रेंडला सुंदर आणि रोमँटिक मेसेज पाठवून हा दिवस खास बनवला जाऊ शकतो. आम्ही तुमच...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.