भारत, फेब्रुवारी 29 -- वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक वस्तूची दिशा आणि योग्य स्थान सांगितले आहे. वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या लक्षात ठेवून आणि नियमानुसार केल्या तर आपले भाग्य उजळू शकते. तसेच, घरात समृद्धी येऊन आपल्या जीवनात प्रगतीच्या मार्गावर मार्गक्रमण करेल.

Pradosh Vrat in March : मार्च महिन्यात प्रदोष व्रत कधी? महत्व काय? पूजेची शुभ वेळ आणि पद्धत जाणून घ्या

वास्तूनुसार घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि तिथे ठेवलेल्या वस्तूंमध्ये एक विशिष्ट ऊर्जा असते, ज्याचा तुमच्या जीवनावर परिणाम होतो. जर तुम्ही तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या बाहेर नावाची पाटी लावली तर त्याचा परिणाम सर्व सदस्यांवर होतो. कधी कधी चुकीच्या दिशेने लावलेली नेम प्लेट तुमच्या आयुष्यात वास्तुदोष निर्माण करू शकते. त्यामुळे घर किंवा ऑफिसच्या बाहेर नेम प्ले...