Nagpur Accident: नागपूरमध्येही पुण्यासारखी घटना! मद्यधुंद कारचालकाने तिघांना उडवले, तीन वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर
Nagpur, मे 25 -- Nagpur Accident: पुण्यात भरधाव वेगात आलीशान पोर्श कार चालवत एका अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडल्याची घटना ताजी असतानाच नागपूरमध्येही अशीच घटना शुक्रवारी रात्री घडली. एका मद्यधुंद चालकाने भरधाव वेगात तिघांना उडवले. यात तीन वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर झाली आहे. पोलिसांनी आरोपी चालकासह तिघांना अटक केली आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत एक महिला आणि तिचा मुलगा जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ८.३०ला झेंडा चौकात घडली.
एक महिला ही शुक्रवारी झेंडा चौकातून जात होती. यावेळी दारूच्या नशेत असलेल्या कारचालकाने भरधाव वेगात येत त्यांना उडवले. या घटनेत एक व्यक्ति देखील गंभीर जखमी झाला आहे. कारमध्ये असलेले इतर दोघे जन देखील दारूच्या नशेत होते. तर त्यांच्या कारमध्ये दारूच्या बाटल्या देखील आढळल्या आहेत.
अपघातान...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.