Murder Case : पत्नीला सांगून तरुणींसोबत सेक्स करायचा; संतापलेल्या महिलेनं पतीलाच कायमचं संपवलं
Mumbai, फेब्रुवारी 4 -- Satara Crime News Marathi : सततच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळलेल्या महिलेनं आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेनं पतीच्या हत्येची सुपारी दिल्यानंतर पाच जणांनी साताऱ्यात भरदिवसा अमित आबासाहेब भोसले यांच्यावर गोळीबार केला होता. त्यात अमित भोसलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत गोव्यातून पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळं आता या थरारक घटनेनंतर महिलेनंच आपल्या पतीचा काटा काढल्याची घटना समोर आल्यामुळं साताऱ्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींच्या गोळीबारात मृत पावलेला अमित भोसलेचं अनेक महिलांशी अनैतिक संबंध होते. महिलांशी प्रेमप्रकरण करत तो स्वत:च्याच पत्नीला सातत्यानं मारहाण करायचा. इतकंच नाही तर पत्नीला सांगून तरुणीसोबत सेक्...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.