Mumbai, मे 6 -- History and Significance of Mother's Day: आई होणे ही या जगात एक सुंदर भावना आहे. प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यात आई होण्याचा आनंद हवा असतो. आईच्या प्रेमाची आणि त्यागाची प्रशंसा करण्यासाठी दरवर्षी मातृदिन (mother's day) साजरा केला जातो. मुले नेहमी या दिवसाची वाट पाहत असतात आणि मदर्स डे सुरू होताच ते आपल्या आईला विशेष वाटावे यासाठी प्रयत्न करू लागतात. या वर्षी मदर्स डे कधी साजरा केला जाईल आणि हा दिवस का साजरा केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? नाही, तर मग येथे जाणून घ्या

International No Diet Day 2024: कुटूंब आणि मित्रांसोबत जेवणाचा आनंद घेण्याचे आहेत हे फायदे!

प्रत्येक मूल मदर्स डेची वाट पाहत असतो. या दिवशी तो आपल्या आईला विशेष वाटण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. ...