New delhi, फेब्रुवारी 8 -- लोकसभानिवडणूक २०२४ ची घोषणा होण्यास अद्याप जवळपास एक महिन्याचा अवधी शिल्लक आहे. मात्र भारतीय जनतेचा कल एका सर्व्हेक्षणातून समोर आला आहे.एप्रिल-मे महिन्यात सार्वत्रिक निवडणुका पार पडणार असून सांगितले जात आहे की, एकूण सात टप्प्यात या निवडणुका घेतल्या जातील. दरम्यान वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांचे सर्व्हे समोर येत आहेत. यानुसार राम मंदिर असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये भाजप पुन्हा एकदा मुसंडी मारू शकते. येथे भाजपचे व्होट शेअरही ५० टक्के राहील तसेच जवळपास ७० हून अधिक जागा जिंकू शकते. त्याचबरोबर भाजपचा सहयोगी'अपना दल'२ जागांवर विजय मिळवू शकतो. सपाच्या खात्यात केवळ ७ व काँग्रेसला २ जागांवर समाधान मानावे लागणार आहे.

तसेच टाइम्स नाउचॅनलच्या सर्व्हेनुसारबिहारमध्ये नितीश कुमारांच्या एंट्रीनेएनडीएला फायदा मिळेल. मात्र २०१९ पेक्षा ...