Mumbai, फेब्रुवारी 28 -- Masik Rashifal Monthly Horoscope March 2025 : मार्च महिन्यात अनेक प्रमुख ग्रह आपल्या राशी बदलणार आहेत. ग्रहनक्षत्रांच्या बदलाचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत असतो. ज्योतिषशास्त्रात नमूद केलेल्या सर्व १२ राशींवर याचा प्रभाव दिसून येतो. काही राशींना शुभ फळ मिळते तर काही राशींना अशुभ फळ मिळते. चला जाणून घेऊया, मार्च महिना कोणत्या राशींसाठी शुभ फळ घेऊन येईल आणि कोणाचे नुकसान होऊ शकते. वाचा मेष ते मीन राशीपर्यंतच्या परिस्थितीबद्दल...

महिन्याच्या सुरुवातीला बोलण्यात गोडवा येईल. पण ५ ऑक्टोबरपासून बोलण्यातील कठोरतेचा प्रभाव वाढू शकतो. संभाषणात समतोल राहा. १८ मार्चपासून जोडीदाराच्या तब्येतीत सुधारणा होईल. २४ मार्चपासून नोकरीत बदलाची संधी मिळू शकते. तुम्हाला दुसऱ्या ठिकाणीही जावे लागू शकते. उत्पन्नात वाढ होईल. खर्चातही वाढ ...