Alibag, मार्च 29 -- Meenakshi Patil Passed away : शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या व राज्याच्या माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचं आज (२९ मार्च) निधन झालं. त्या ७६ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर आज दुपारी पेझारी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मीनाक्षी पाटील यांच्या निधनामुळं एक झुंजार नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

मीनाक्षी पाटील या अलिबाग (Alibaug) विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार होत्या. १९९९ मध्ये तत्कालीन विलासराव देशमुख सरकारमध्ये त्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या. शेकापचे नेते जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या त्या भगिनी होत. तर शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

हेही वाचा: मला फासावर लटकवा, नायतर घरात येऊन तुमचं हाल करणार, सुनील केदारांची धमकी

एक अभ्यासू लोकप्रत...