Mumbai, फेब्रुवारी 3 -- Winter Recipe: हिवाळ्यात भरपूर प्रमाणात हिरव्या भाज्या बाजारात दाखल होतात. मेथीची भाजी तर सहज उपलब्ध होते. अशावेळी सगळेच या भाजीचा पुरेपूर आस्वाद घेतात. सहसा मेथीची भाजी किंवा पराठे बनवले जातात. पण तुम्ही कधी मेथीची पुरी (Methi Poori Recipe) खाल्ली आहे का? होय मेथीपासून मसालेदार आणि कुरकुरीत पुरी बनवता येते. तुम्ही तुम्ही मेथीची खस्ता पुरी बनवून नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणात खाऊ शकता. मेथीपुरीची चव अशी आहे की ती भाजीशिवाय आणि नुसती चहासोबतही खाता येते. सध्या हिवाळ्यात हिरव्या मेथीचा हंगाम आहे, याचा फायदा घेऊन तुम्ही खुसखुशीत मेथीपुरी बनवून खाऊ शकता. चला जाणून घ्या (how to Make crispy methi puri) क्रिस्पी मेथी पुरी बनवण्याची रेसिपी.

> मेथी पुरी बनवण्यासाठी तुम्हाला फक्त २५० ग्रॅम मेथीची पाने घ्यावी....