Mumbai, मे 6 -- Mesh Vrishabh Mithun kark horoscope : आज चंद्र मीन राशीत संक्रमण करणार आहे. ग्रह-नक्षत्रांच्या या सर्व हालचालींचा चांगला-वाईट परिणाम राशीचक्रातील राशींवर होणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य.

आज मेष राशीच्या लोकांसाठी ग्रहयोग अतिशय शुभ आहे. त्यामुळे दिवसभर मनाप्रमाणे कामे होतील. कला क्षेत्रातील लोकांनी हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. केलेल्या कामाचे कौतुक होऊन मान सन्मान वाढेल. सार्वजनिक ठिकाणी तुमची प्रतिमा उंचावेल. नोकरीत बढ़ती मिळेल. वरिष्ठाकडून मोठी जबाबदारी मिळू शकते. नातेवाईकांशी संबंधात स्नेह वाढेल. संपत्तीबाबत असलेल्या कामात केलेली धावपळ फलदायी ठरेल. रोजगारात नवीन योजना राबवाल. स्थावर मालमत्ता घेण्यासाठी प्रयत्न कराल. घरातील वातावर...