Mumbai, मे 7 -- Mesh Vrishabh Mithun kark horoscope : आज चंद्र मेष राशीत संक्रमण करणार आहे. ग्रह-नक्षत्रांच्या या सर्व हालचालींचा चांगला-वाईट परिणाम राशीचक्रातील राशींवर होऊ शकतो. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य.

आज चंद्रगोचर शुक्राशी शुभ संयोग करत आहे. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. साहित्य क्रिडा या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ चांगला होईल. व्यापारात गुंतवणूक कायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. आरोग्य उत्तम राहिल. दुरवरचे प्रवास घडतील. कलाकारांच्या कलेला दाद मिळेल. नवनवीन कल्पना सुचतील आणि त्या करण्यासाठी ...