Mumbai, फेब्रुवारी 17 -- Man Udu Lagala Song : प्रेम. प्यार. लव्ह. इश्क. भाषा कोणतीही असो या भावनेत खूप ताकद असते. प्रेम हे जगातील सुंदर गोष्टींपैकी एक आहे. आजवर इतिहासात ज्यांनी जगावेगळं ठरत प्रेमाला आपलसं केलं, ते अजरामर झाले. मग ते लैला मजनू असो वा रोमिओ ज्युलिएट.. प्रेम ही जगातील एक सुंदर भाषा आहे, ज्याने या भाषेचा अनुभव घेतलाय त्यालाच ही भाषा उमगते आणि स्वर्गाहून सुंदर जगाचा शोध त्याला लागतो. खरं प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही दिवसाची आवश्यकता नसते, तरीही अनेकजण आपल्या भावना खास व्यक्तीसमोर व्यक्त करतात. अशातच 'मन उडू लागलं' हे गाणे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास आलं आहे.

'मन उडू लागलं' या गाण्याच्या निमित्ताने रसिकांना एका नव्या कोऱ्या जोडीची ऑनस्क्रिन केमिस्ट्री अनुभवण्याची संधी मिळणार आहे. स्वरा म्युझिक प्रॉडक्शन ऑफिशिअल प...