Mumbai, जानेवारी 31 -- Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...

शेजारच्या घरातून आवाज येत असतो.

कोंडू धोंडूला विचारतो. काय गोंधळ आहे.

धोंडू - शेजारच्या घरात बर्थ डे आहे.

कोंडू - कोणाचा बर्थ-डे आहे?

धोंडू - टूयू चा

कोंडू - कोण टूयू?

धोंडू - माहीत नाही.

आवाज तर तसाच येतोय.

हॅप्पी बर्थ डे टूयू

.

हेही वाचा : दोन रेल्वे एकाच रुळावर समोरासमोर आल्या तर काय कराल, असा प्रश्न जेव्हा नोकरीच्या मुलाखतीत विचारला जातो.

एका डॉक्टरनं नवा दवाखान...