भारत, फेब्रुवारी 7 -- Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...

बॉयफ्रेंड - तुला रडायला काय झालं?

कोणी काही बोललं का?

गर्लफ्रेंड - मी माझा फोन फ्लाइट मोडवर ठेवलाय, तरीही तो उडत नाही!

(तो आता दुसरी गर्लफ्रेंड शोधतोय)

.

हेही वाचा : हळदी-कुंकवाला जाण्याची तयारी करणारी बायको जेव्हा नवऱ्याला मेसेज करते.

बायको - लग्नाआधी मला तुम्ही कुठे-कुठे घेऊन जायचात

हॉटेल, थिएटर. कितीतरी ठिकाणी

लग्नानंतर घराबाहेरही जायला मिळत नाही!

नवरा - निवडणुकीनं...