भारत, फेब्रुवारी 11 -- Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...

आजकालचे आई-बाबा मुलांना स्कूल बसमध्ये बसवून असे काही बाय-बाय करतात,

जसं काय बाळ परदेशात शिकायला चाललंय!

आमच्या वेळी एक लाथ पडली की,

थेट शाळेत पोहोचायचो!

.

हेही वाचा: रडत असलेल्या गर्लफ्रेंडला पाहून बॉयफ्रेंड जेव्हा कारण विचारतो.

मॅडम - समजा तुम्ही तुमच्या मित्राला ५०० रुपये दिले.

पण त्याला २०० रुपयांचीच गरज असेल तर

तो तुम्हाला किती रुपये परत करेल!

बंड्या - एकही नाही!...