Mumbai, फेब्रुवारी 10 -- Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...

सूनबाई - आत्या, काल रात्री माझं आणि तुमच्या मुलाचं भांडण झालं!

सासू - चालायचंच गं! नवरा-बायकोमध्ये अशी छोटी-मोठी भांडणं होत असतात.

सूनबाई - ते मलाही माहीत आहे, पण आता मला सांगा 'डेड बॉडी' कुठं ठेवू?

(सासू बेशुद्ध)

.

हेही वाचा: गणिताला वैतागलेला एक विद्यार्थी जेव्हा गुरुजींना विचारतो की.

आई - बाळा, तुझ्या बायको मला काही चांगली वाटत नाही.

सूनबाई ऐकते आणि म्हणते.

खरं आह...